आमच्याबद्दल

स्वप्नांना दिशा

सखी तुळशीबाग महिलांना घरबसल्या ladies accessories व्यवसाय सुरू करण्यासाठी products, training, marketing support आणि सतत मार्गदर्शन देते. एका तयार business box मधून तुमच्या उद्योजकीय प्रवासाची आत्मविश्वासाने सुरुवात करा.
एकत्र वाढूया
आमची ओळख
सखी का?
तुमची साथ

आमची कहाणी

सखी तुळशीबाग महिलांना घरबसल्या accessories व्यवसायासाठी products, प्रशिक्षण, marketing आणि सतत मार्गदर्शनाची साथ देते.