Faq

सतत विचारले जाणारे प्रश्न

Business box मध्ये काय मिळते?

Business box मध्ये फॅशन ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरीज, बांगड्या, क्लिप्स, ब्रेसलेट्स आणि विक्रीसाठी आवश्यक साहित्य मिळते.

हा व्यवसाय कोण सुरू करू शकते?

होय, घरबसल्या व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा box खास तयार केला आहे.

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते का?

होय, products सोबत pricing, catalogue, packaging, marketing आणि विक्रीचे मार्गदर्शन दिले जाते.

Business box ची किंमत किती?

खरेदी केल्यानंतर प्रशिक्षण, social media मार्गदर्शन आणि सतत support उपलब्ध असतो.

ऑर्डर कशी करायची?

Business box ची किंमत निवडलेल्या पर्यायानुसार बदलते. सविस्तर माहितीसाठी WhatsApp वर संपर्क करा.

खरेदीनंतर support मिळतो का?

ऑर्डरसाठी आमच्याशी WhatsApp वर संपर्क करा. उपलब्ध पर्याय आणि पुढील प्रक्रिया आम्ही सांगू.