Business Box

एका box मधून सुरुवात

सखी तुळशीबागचा business box म्हणजे ladies accessories व्यवसायाची तयार सुरुवात—निवडक products, catalogue, packaging, marketing सामग्री, प्रशिक्षण आणि सतत मार्गदर्शन एका box मध्ये.
तुमचा व्यवसाय
संपूर्ण तयारी
तुमची दिशा
सतत मार्गदर्शन

आकर्षक Products

फॅशन ज्वेलरी, बांगड्या आणि आकर्षक accessories ने व्यवसायाची सुरुवात करा.

पूर्ण Business Kit

उत्पादनांसोबत catalogue, packaging आणि marketing साहित्य मिळवा.

सतत मार्गदर्शन

प्रशिक्षण, pricing मार्गदर्शन आणि सतत WhatsApp support मिळवा.

तुमचा Business Box

तुमच्या आवडीचा business box निवडा आणि घरबसल्या ladies accessories व्यवसायाची सुरुवात आत्मविश्वासाने करा.