एका box मधून सुरुवात
सखी तुळशीबागचा business box म्हणजे ladies accessories व्यवसायाची तयार सुरुवात—निवडक products, catalogue, packaging, marketing सामग्री, प्रशिक्षण आणि सतत मार्गदर्शन एका box मध्ये.
तुमचा व्यवसाय
संपूर्ण तयारी
तुमची दिशा
सतत मार्गदर्शन